हृदय, मेंदू व डोळे निरोगी ठेवण्यासाठी शरीरात ‘ओमेगा-३’ ची गरज असते. 

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 27, 2023

Hindustan Times
Marathi

सॅल्मन मासा ओमेगा-३ फॅट्सचा चांगला स्रोत आहे

Image Credit: Unsplash

फ्लेक्ससीड्स हे ओमेगा-३ सुपरफूड आहेत

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

एक चमचे मोहरीमध्ये १०० मिलीग्राम ओमेगा ३ असते

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

१०० ग्रॅम पालकमध्ये ३७० मिलीग्राम ओमेगा ३ उपलब्ध आहे

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

अंड्यांमध्येही ओमेगा ३ फॅट्स असतात

Image credit: Unsplash

फ्लॉवर ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे

Omega-3 Fatty Acids Foods - Unsplash

सोयाबीनमध्ये ओमेगा ३ मध्यम असते

Image Credit: Unsplash

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?