आजकाल सर्वच वयोगटातील लोकांना डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत.स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो पण आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास आपण दृष्टी टिकवून ठेवू शकतो.