जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा  कुठे आहे ?

By Ninad Vijayrao Deshmukh
Apr 13, 2024

Hindustan Times
Marathi

भारतासह जगात मोठ मोठे  रेल्वे बोगदे आहेत. पण, जगातील सर्वाधिक लांब रेल्वे बोगदा  कोठे आहेत माहिती आहे का? 

बोगद्यातून रेल्वे जात असतांनाचा अनुभव प्रवाशांसाठी रोमांचकारी असतो. विशेष: डोंगर दऱ्यांच्या मार्गावर या प्रकारचे बोगदे तयार केले जातात. 

या रेल्वे बोगद्यांमुळे एक शहरापासून दुसऱ्या शहरा पर्यंतंचे अंतर कमी होते. जर बोगदे नसते तर अनेक किलोमीटर लांब रेल्वे ट्रॅक तयार करावे लागले असते. 

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब रेल्वे बोगदा हा जपान येथे आहे. हा बोगदा ५३.८५ किमी लांबीचा आहे. 

Enter teजगातील सर्वाधिक लांब रेल्वे बोगदा हा गोथर्ड बेस टनेल असून या बोगद्याची लांबी ही ५७ किमी ऐवढी आहे. 

गोथर्ड बेस टनेल ही स्विझरलँड येथे आहे. हा रेल्वे बोगदा २०१६ मध्ये तयार करण्यात आला. हा बोगदा तयार करण्यासाठी १७ वर्षांचा कालावधी लागला 

‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात फ्लर्ट करण्यात हुशार!