जुई गडकरी लग्न कधी करणार?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 22, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवणारी अभिनेत्री जुई गडकरी ही अद्यापही सिंगल आहे.

Photo: Instagram

जुई गडकरी हिला अनेकदा तिच्या लग्नाबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. 

Photo: Instagram

वयाची ३५ ओलांडून गेली तरी, जुईने अद्याप लग्न केलं नाही. यावरून तिला बोलणीही ऐकावी लागतात. 

Photo: Instagram

मात्र, आता जुई गडकरींने ती लग्न कधी करणार याचा खुलासा केला आहे. 

Photo: Instagram

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुई गडकरीने तिला आलेल्या लग्नाच्या प्रश्नांवर उत्तर दिले आहे. 

Photo: Instagram

लग्नाविषयी बोलताना जुई म्हणाली की, सुरुवातीला मलाही वाटायचं वेळेत लग्न होणे खूप महत्त्वाचे आहे. 

Photo: Instagram

मात्र, आता काळ बदलला आहे. कामाचं स्वरूप बदललं आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीत बदल झाल्याचं जुई म्हणते.

Photo: Instagram

माझं लग्न हे देवाच्या मर्जीने होणार आहे, त्यामुळेच उशीर होत आहे, असं जुई म्हणाली. 

Photo: Instagram

योग्य जोडीदार मिळाला आणि लग्न करावसं वाटलं, तर मी नक्की या गोष्टीचा विचार करेन, असं जुई म्हणते.

Photo: Instagram

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!