संत्री दिवसभरात कधी खावी?

By Aarti Vilas Borade
Mar 30, 2024

Hindustan Times
Marathi

कमी रक्तदाबापासून ते श्वसनाच्या समस्यांपर्यंत अनेक आजारांपासून सुटका मिळण्यासाठी संत्री खातात

Pexels

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात

Pexels

संत्रीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते

Pexels

संत्री खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्यापासून देखील संरक्षण होते

Pexels

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात

Pexels

अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे

pixa bay

दिवसभरात केव्हाही संत्री खावीत

Pexels

रात्री झोपण्यापूर्वी हे फळ खाणे टाळावे

Pexels

चमकदार त्वचेसाठी केळी कॉफी फेस मास्क

freepik