...जेव्हा नेहा पेंडसे म्हणाली ‘मी व्हर्जिन नाही!’
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Mar 23, 2024
Hindustan Times
Marathi
'भाबीजी घर पर है' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये झळकलेली नेहा पेंडसेने वयाच्या ३६व्या वर्षी लग्न केले.
Photo: Instagram
बिझनेसमन शार्दुल सिंह ब्यास यांनी नेहाशी लग्न करण्यापूर्वी दोनदा लग्न केले होते.
Photo: Instagram
घटस्फोटित पुरुषाशी लग्न केल्यामुळे 'भाभी जी' नेहा पेंडसे ट्रोल देखील झाली होती.
Photo: Instagram
'भाबीजी घर पर हैं' या टीव्ही मालिकेमुळे नेहा पेंडसे खूप चर्चेत आली होती.
Photo: Instagram
‘मे आय कम इन मॅडम’, ‘बिग बॉस सीझन १२’मध्ये देखील अभिनेत्री नेहा पेंडसे दिसली होती.
Photo: Instagram
दोनदा घटस्फोट घेणाऱ्या शार्दुलशी लग्न केल्यामुळे नेहाला खूप ट्रोल करण्यात आले होते.
Photo: Instagram
अनेकदा ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर नेहा पेंडसे हिने ट्रोलर्सला बेधडक उत्तर दिले होते.
Photo: Instagram
शार्दुलचे जर दोनदा लग्न झाले होते, तर मी तरी कुठे व्हर्जिन आहे?, असं उत्तर नेहाने दिलं होतं.
Photo: Instagram
आम्ही एकमेकांचा भूतकाळ स्वीकारून एकमेकांची निवड केल्याचं देखील नेहा पेंडसे म्हणाली होती.
Photo: Instagram
ह्युंदाईने लॉन्च केली क्रेटा इलेक्ट्रिक, किंमत किती?
पुढील स्टोरी क्लिक करा