भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काय अर्पण कराल?
By
Harshada Bhirvandekar
Jul 10, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात भगवान हनुमानाला लवकर प्रसन्न होणारा देव मानलं जातं. भगवान हनुमान बल आणि बुद्धीचे दाता आहेत.
बजरंगबली हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी त्याला काय अर्पण करावे, हे जाणून घेऊया...
महाबली हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना शेंदूर अर्पण करावा. शेंदूर हनुमानाला प्रिय आहे.
बजरंगबली हनुमानाला गुळ आणि चण्याचा प्रसाद अर्पण करावा. याने त्यांची कृपा कायम राहते.
भगवान हनुमानला तुम्ही बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू देखील प्रसाद म्हणून अर्पण करू शकता.
असे मानले जाते की कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी भगवानानुमानाला खायचे पान अर्पण करावे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा