Enter text Here

दातदुखी टाळण्याचे उपाय!

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 15, 2024

Hindustan Times
Marathi

जे लोक साखरयुक्त पदार्थ खातात आणि दात व्यवस्थित साफ करत नाहीत त्यांना दात किडण्याचा धोका जास्त असतो.

नारळाचे तेल दाताला लावून १५ मिनिटे ठेवा. यामुळे बॅक्टेरियांची संख्या कमी होते

उत्तम प्रतीचे  माउथवॉश वापरल्यास दात किडणे कमी होईल.

फ्लोराईड टूथपेस्ट वापरल्याने दात किडत नाहीत आणि हिरड्या मजबूत होतात.

खाल्ल्यानंतर आवर्जून चूळ भरून दात स्वच्छ धुवावेत

जास्त वेळ दात घासू नका. त्यावरील मुलामा कमी होऊ शकते. हे दात किडण्यास कारणीभूत ठरू शकते.

धूम्रपान करू नका. कडुलिंबाच्या काडीचा वापर करून नियमितपणे दात घासावेत. 

रुद्राक्षाचे फायदे