ब्रम्हांडाच्या आधी काय होते? कोणते होते दुसरे जग ? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

जवळपास १४ अब्ज वर्षांपूर्वी आपले ब्रम्हांड अस्तित्वात नव्हते. त्यावेळी नेमके काय होते हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. 

वैज्ञानिकांच्या मते तेव्हा फक्त अंधार होता, बाकी काही नव्हते. 

आपले ब्रम्हांड नेमके कसे तयार झाले या बाबत अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. 

सर्वात महत्वाचा सिद्धांत हा बिग बँग थेरी हा आहे. येथून ब्रम्हांड निर्मितीची सुरूवात झाली. 

  कधी काळी ब्रम्हांड अनू रेणु पेक्षाही छोटे होते. 

या सूक्ष्मबिंदूत १४ अब्ज वर्षांपूर्वी एक मोठा विस्फोट झाला. यालाच बिग बँग म्हटले जाते. 

या स्फोटामुळे या बिंदुचे तुकडे पसरले आणि हीच खरी ब्रम्हांड निर्मितीची सुरुवात होती. 

यानंतर ब्रम्हांडाचा मोठा विस्तार वेगाने होत आहे. याचा वेगही वाढत आहे. 

ब्रम्हांड जेवढे आपल्याला दिसतं तो केवळ संपूर्ण ब्रम्हांडाचा केवळ ५ टक्के भाग आहे. 

काजोलच्या फोनवर ‘या’ खास व्यक्तीचा वॉलपेपर