धूम्रपान सोडण्यासाठी काय करावे?

By Aarti Vilas Borade
Jun 05, 2024

Hindustan Times
Marathi

धूम्रपानास उत्तेजन देणारी परिस्थिती टाळावी

रोजचा सिगारेटचा वापर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा

ताणावापासून दूर राहण्यासाठी व्यायाम, ध्यानधारणा आणि इतर मनोरंजनाच्या गोष्टी कराव्यात

धूम्रपान सोडण्यासाठी सर्वात आधी तुम्ही श्वासोच्छवासाचा व्यायाम करा

धूम्रपान सोडायचे असेल तर भरपूर पाणी प्या आणि हर्बल टी प्या

तुमच्या आहारात हळद, हिरव्या भाज्या, चेरी,अक्रोड, सोयाबिनचा समावेश करा

गरम पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून वाफ घ्या. त्यामुळे धु्म्रपान करण्याची इच्छा होणार नाही

शिवानी सुर्वेची मालिका येणार 'या' दिवशी