थंडीत अशी घ्या हृदयाची काळजी!
By
Aiman Jahangir Desai
Dec 08, 2024
Hindustan Times
Marathi
हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य जपणे कठीण होते.
हृदयरोग असणाऱ्यांना जरा जास्तच काळजी घ्यावी लागते.
थंडीच्या दिवसांत हृदयाचे आरोग्यसाठी पुढील गोष्टी करा...
नियमित व्यायाम करा
संतुलित आहार घ्या
उबदार कपडे परिधान करा
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
नियमित आरोग्य तपासणी करा
अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?
पुढील स्टोरी क्लिक करा