अंड्याच्या पांढऱ्या भागाने केसांना नीट मसाज करा आणि आंघोळ करा.
दिवसातून तीन ते चार वेळा कंगवा वापरा
हेअर ड्रायर वापरणे टाळा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)