घरात वाद टाळण्यासाठी काय करावे?

By Hiral Shriram Gawande
Jul 29, 2024

Hindustan Times
Marathi

घरात भांडण होत असेल तर त्यापासून दूर जा. उत्तर देऊ नका आणि बोलू नका

घरात भांडण झाले तर चॉकलेट खा किंवा पाणी प्या. याने राग शांत होईल.

घरात भांडण टाळण्यासाठी घर स्वच्छ ठेवा. स्वच्छतेमुळे घरात आनंद, सकारात्मकता राहते. 

घरात चांगले गाणे, पॉझिटिव्ह म्युझिक वाजवा.

घरात भांडण झाले तर लगेच बोलू नका. दुसऱ्या बाजूने विचार करा आणि समोरच्या व्यक्तीला न दुखावता बोला

आवाज चढवून बोलू नका. शांतपणे बोलण्याचा, आपले मत मांडण्याचा प्रयत्न करा. 

माफी मागा आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण जे करू शकता ते करा.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी