डायबिटीसची सुरुवातीची लक्षणे कोणती? 

By Aiman Jahangir Desai
Dec 03, 2024

Hindustan Times
Marathi

Enter text Here

डायबिटीस हा जगभरात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे. 

भारताबद्दल बोललो तर मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

डायबिटीस होण्यापूर्वी शरीर प्री-डायबिटीज अवस्थेत राहते.

डायबिटीसच्या सुरुवातीच्या काळातही रुग्णाला काही महत्त्वाची लक्षणे दिसू शकतात.

खूप तहान लागणे हे डायबिटीसचे लक्षण असू शकते.

डायबिटीसच्या सुरुवातीला सतत लघवी येण्याची समस्या होते. 

डायबिटीसमध्ये वेगाने वजन कमी होते. 

एखाद्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसताच सावध व्हा. 

प्रिया सरोज कोण आहे?