निरोगी राहण्यासाठी रोज कोणते पौष्टिक पदार्थ खावे?

By Hiral Shriram Gawande
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ रोज खाल्ले पाहिजे. त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात.

pixabay

पौष्टिक अन्न खाणे खूप महत्वाचे आहे. दररोज जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द अन्न खा. हे पोषक तत्व मिळवण्यासाठी आपण काय खातो याकडे लक्ष दिले पाहिजे.

pixabay

मांसाहारी अन्न प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बी यांसारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

pixabay

बटाटे सारखे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा. ते ऊर्जा देतात आणि पोटाच्या आरोग्याचे रक्षण करतात.

pixabay

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द फळे खावीत. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

pixabay

मध हे एक सुपरफूड आहे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि एन्झाईम भरपूर प्रमाणात असतात.

pixabay

तूप हेल्दी फॅट्स आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. तुपामुळे मेंदूचे आरोग्य आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.

pixabay

पालक सारख्या फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या भाज्या पचनास मदत करण्यासाठी दररोज खाव्यात.

pixabay

ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन डी भरपूर असलेले मासे आठवड्यातून किमान दोनदा खावेत. हे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

pixabay

अंबानींचा थाटच न्यारा; जान्हवी कपूरने शेअर केलेले फोटो बघाच!