मकर संक्रांतीला चुकूनही करू नका हे ७ कार्य

By Priyanka Chetan Mali
Jan 08, 2025

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात मंकर संक्रातीचा सण फार पवित्र मानला जातो. या दिवशी गंगा स्नान केल्याने हजारपट पुण्य प्राप्त होतं.

अशात जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते कार्य चुकूनही करू नये.

या दिवशी कोणतीच झाडे तोडू नये. अपशब्द किंवा कुणाला दुखावेल असे काहिही बोलू नये.

मकर संक्रांतीच्या पुण्य काळात केसं तसेच नखे कापू नये.

तामसिक पदार्थ जसे कांदा, लसूण, मास, वांगी, फणस किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

कोणत्याही प्रकारचा नशा करू नये. गाय किंवा म्हशीचे दूध काढू नये.

मकर संक्रांतीला ब्रम्हचर्य पाळावे आणि देवी-देवतांचा चुकूनही अपमान करू नये.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

प्रिया सरोज कोण आहे?