अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचे जुहीच्या मुलीला करिअर
By
Aarti Vilas Borade
Jan 19, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या अनेक बॉलिवूड स्टार्सची मुले इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत
पण काही स्टार्स असेही आहेत ज्यांच्या मुलांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नाही
या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाच्या मुलीच्या देखील समावेश आहे
जुहीची मुलगी जान्हवी नुकतीच २३ वर्षांची झाली आहे
आई अभिनेत्री असली तरी जान्हवीला मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नाही
जान्हवी मेहता अभ्यासात प्रचंड हुशार आहे
तिला क्रिकेटची खूप आवड आहे आणि तिला लेखिका व्हायचे आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा