ऐश्वर्या राय-बच्चनकडे एकूण संपत्ती किती?

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

By Harshada Bhirvandekar
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

नुकतीच भारतातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी जाहीर झाली आहे. या यादीत ऐश्वर्या रायने अव्वल स्थान पटकावलं.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय हिने टॉप १० श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असते.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

आता बच्चन कुटुंबाची लाडकी सून ऐश्वर्या राय ही आता सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याकडे एकूण १०० मिलिअन डॉलर्स म्हणजेच जवळपास ८०० कोटीची संपत्ती आहे.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

ऐश्वर्या राय-बच्चन केवळ चित्रपटातूनच नाही, तर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करते.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

ऐश्वर्या राय-बच्चन एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये इतके मानधन घेते. 

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

तर, जाहिरात आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून ऐश्वर्या राय एका वर्षाला जवळपास ८० ते ९० कोटी रुपये कमावते.

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

या शिवाय ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आणि लक्झरी बंगले आहेत.  

Photo: Aishwarya Rai Bachchan/Instagram

१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट