मारुती सुझुकी डिझायर सीएनजीचे मायलेज किती?
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 25, 2024
Hindustan Times
Marathi
डिझायर ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान आहे.
यात पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन देण्यात आली आहे
सीएनजी पॉवरट्रेन 33.73 किमी प्रति किलो इंधन कार्यक्षमता प्रदान करते.
सीएनजी केवळ व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय ट्रिम्ससह उपलब्ध आहे.
व्हीएक्सआय ट्रिमची किंमत 8.74 लाख रुपये तर झेडएक्सआय व्हेरियंटची किंमत 9.84 लाख रुपये आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.
सीएनजी व्हेरियंट केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात. एएमटी उपलब्ध नाही.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा