किंग कोब्राचा सरपटण्याचा वेग माहिती आहे? ऐकून व्हाल हैराण 

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 13, 2024

Hindustan Times
Marathi

किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी साप आहे

किंग कोब्रा सापापासून जंगली प्राणी देखील लांब राहून असतात 

किंग कोब्राच्या दंशामुळे आशिया खंडात सर्वाधिक मृत्यू होतात

या सापाचे दर्शन जारी झाले तरी समोरील व्यक्तीची  घाबरगुंडी उडते

मात्र, कधी तुम्ही कधी विचार केला आहे का, की हा साप किती वेगाने सरपटू शकत असेल? 

जर तुम्हाला किंग कोब्राच्या सरपटण्याचा वेग माहिती नसेल तर जाऊन घ्या 

या प्रश्नाचे उत्तर तुम्ही ऐकल्यास  हैराण व्हाल 

किंग कोब्रा साप हा वेगाने सरपटू  शकत नाही

किंग कोब्रा साप हा १० ते १८ किमी प्रतीतास वेगाने सरपटू शकतो. 

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा