रेल्वे तिकीटात असणाऱ्या PNR चा अर्थ माहिती आहे का? नसेल तर माहिती  करून घ्या!

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 20, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय रेल्वेत प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागते. या तिकिटावर १० अंकी पीएनआर क्रमांक असतो. 

Enter text Here

तुम्हाला माहिती आहे का पीएनआरचा फूलफॉर्म काय आहे ते?

पीएनआर नंबर हा प्रवाशाच्या माहितीचा डेटा असतो ज्यात त्याची आणि त्याच्या प्रवासाची माहिती असते. 

रेल्वे आरक्षण केल्यावर तुम्हाला हा पीएनआर नंबर दिला जातो. यात तुम्हाला तुमच्या प्रवासाची माहिती घेता येते. 

या नंबरच्या साह्याने तुम्ही तुमच्या गाडीचे नाव, प्रवासाची वेळ, आणि आसन क्रमांक जाजून घेऊ शकता. 

PNR चा लॉन्ग फॉर्म हा passenger name record हा आहे.   PNR हा तुमच्या तिकिटावर लिहिलेला असतो, ज्यात सर्व माहिती लिहिलेली असते. 

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री