काय आहे ARMY चा फुलफॉर्म! सांगणाऱ्याला सलाम

By Ninad Vijayrao Deshmukh
Feb 06, 2024

Hindustan Times
Marathi

आर्मी हा शब्द प्रत्येकाला माहिती असेलचं

आर्मीला देशाची शान समजले जाते, भारतीय लष्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे लष्कर आहे. 

देशाच्या रक्षणासाठी इंडियन आर्मी ही सदैव तैनात असते. 

पण तुम्हाला आर्मीचा फुलफॉर्म काय आहे माहिती आहे का ? 

जर तुम्हाला सुद्धा आर्मीचा फुलफॉर्म माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी याचा अर्थ जाणून घेऊ शकता 

आर्मीचा फुलफॉर्म Alert Regular Mobility Young हा आहे. 

आर्मफोर्स अंतर्गत भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दलाचा समावेश होतो. 

भारतीय लष्कराची स्थापना १७७६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. 

भारतीय लष्कर जगातील सर्वाधिक ताकदवान आणि मोठे लष्कर आहे. 

सुपारीच्या पानांचे फायदे