बजरंग बाण आणि हनुमान चालीसा यामध्ये काय फरक आहे?

By Harshada Bhirvandekar
Dec 08, 2024

Hindustan Times
Marathi

हनुमान चालीसा आणि बजरंग बाण ही बजरंगबलीला समर्पित दोन प्रमुख स्तोत्र किंवा प्रार्थना आहेत.

यांचे पठण केल्याने बजरंग बली लवकर प्रसन्न होतात, असे म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे का या दोन स्तुतींमध्ये काय फरक आहे? 

बजरंग बाण आणि हनुमान चालीसा या दोन्ही प्रार्थना हनुमानजींना समर्पित असल्या, तरी दोन्हींचा उद्देश रचना शैली आणि ऊर्जा भिन्न आहेत. 

हनुमान चालीसा ही हनुमानाची स्तुती करताना लिहिलेली एक आणि मधुर रचना आहे.

बजरंग बाण हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतो.

बजरंग बाणमध्ये सर्व बीजमंत्रांचे स्तोत्र आहे, जे केवळ यंत्र, तंत्र, मंत्रापासूनच नव्हे तर रोगांपासून देखील संरक्षण देते.

हनुमान चालीसाकहा पाठ कोणीही केव्हाही करू शकतात. पण बजरंगबाण वाचण्यासाठी मन मजबूत आणि शुद्ध असणे आवश्यक आहे. 

तुम्ही हनुमान चालीसाने भगवान हनुमानाची पूजा करू शकता. परंतु, बजरंग बाण तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण करू शकतो.

हनुमान चालीसाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी सोळाव्या शतकात केली होती. बजरंग बाण सुद्धा तुलसीदास यांनीच लिहिले आहे.

ही माहिती केवळ श्रद्धा आणि धार्मिक ग्रंथ व विविध माध्यमांवर आधारित आहे.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!