भारतात १ किमी रेल्वे रूळ बसवायला किती खर्च येतो! ऐकून व्हाल थक्क!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Apr 20, 2024
Hindustan Times
Marathi
कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतात १ किमी रेल्वे रूळ टाकण्यासाठी किती खर्च येत असेल ?
आज रेल्वेशी संबंधित याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
रेल्वे रुळाचे वजन जेवढे जास्त असेल तेव्हढा अधिक खर्च रेल्वे रूळ टाकण्यासाठी येत असतो
मैदानी प्रदेशात एक किमी रेल्वे रूळ टाकण्यासाठी तब्बल १० ते १२ कोटी रुपये खर्च येतो
अंदाजे एक मीटर लांबीच्या सिंगल साईडच्या रेल्वे रुळांचे वजन ४५ किलो पर्यंत असू शकतं
जर डोंगरी भागात रेल्वे रूळ टाकायचे काम करायचे असेल तर या साठी तब्बल १०० ते १५० कोटी रुपये खर्च येतो.
माध्यमांनी दिलेल्या वृत्ता संदर्भात या बाबत माजी रेल्वे मंत्री सुनील प्रभू यांनी या बाबत संसदेत माहिती दिली होती.
रेल्वे रूळ प्रामुख्याने मॅगनीज स्टील पासून तयार करण्यात येतो के स्टिल आणि मेगलॉयच्या मिश्रणापासून तयार होतं
यामुळे रेल्वे रुळांमध्ये ऑक्सिडीकरण होत नाही. यामुळे रुळ अनेक वर्ष गंजत देखील नाहीत.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा