अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात अनुष्काला करायचे होते काम

By Aarti Vilas Borade
May 01, 2024

Hindustan Times
Marathi

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही

अनुष्काने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं

अनुष्का सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती चित्रपटांची निर्माती म्हणून आपलं नशीब आजमावत आहे

बॉलिवूडमध्ये यश मिळवणाऱ्या अनुष्काचे स्वप्न हे अभिनेत्री बनण्याचे नव्हतेच मुळी

अनुष्काने आर्टस् मध्ये पदवी संपादन केली आहे. तिने इकॉनॉमिक्स मध्ये एम ए केलं आहे

अनुष्का पत्रकार होण्याची स्वप्न उराशी बाळगून होती

मॉलमध्ये खरेदी करत असताना तिला मॉडेलिंगसाठी विचारण्यात आले आणि तिच्या करिअरला सुरुवात झाली

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels