सत्तरीला आलेल्या अनिल कपूरचं फिटनेस सीक्रेट काय?
By
Harshada Bhirvandekar
Dec 24, 2024
Hindustan Times
Marathi
वयाच्या ६८व्या अनिल कपूरचा फिटनेस पाहून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं.
काय आहे अनिल कापूरच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घेऊया...
अनिल कपूरच्या फिटनेसचे रहस्य योग आणि धावणे हे आहे.
अनिल कपूर त्याच्या वर्कआउटवर खूप लक्ष केंद्रित करतो, तो रोज योगा करतो.
यामुळे तो फिट तर राहतोच, पण त्याला आपलं तारुण्य टिकवून ठेवण्यासही मदत होते.
अनिल कपूर रोज न चुकता जॉगिंग देखील करतो.
तो मुलगा हर्षवर्धनकडून फिटनेसचे तंत्रही शिकत असतो.
रात्रीच्या जेवणात तो हलका आहार घेणे पसंत करतो.
अनिल कपूर त्याच्या वयहीन लूकचे श्रेय त्याच्या तणावमुक्त दिनचर्येला देतो.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा