जिऱ्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर काय होतं? 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 06, 2024

Hindustan Times
Marathi

जिरे फार उपयुक्त मसाला आहे पण जास्त खाल्ल्याने काही समस्या उद्भवू शकतात.

चक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते.

pixa bay

महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान त्रास होऊ शकतो.

यामुळे नवं माताचा दुधाचा स्राव मोठ्या प्रमाणात कमी होईल.

शरीरात रक्तदाब कमी होण्याची दाट शक्यता असते.

यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक निम्म्याने कमी होते

अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?