फिट राहण्यासाठी अनुष्का शर्मा काय करते?

By Harshada Bhirvandekar
Feb 29, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही अतिशय सुपरफिट आहे.

अनुष्काच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? असा प्रश्न अनेक लोकांना पडतो.

फिट राहण्यासाठी अनुष्का शर्मा नियमित व्यायाम आणि योगा करते.

तंदुरुस्त राहण्यासाठी अनुष्का शर्मा दररोज ७ ते  तास झोप घेते.

फिटनेससाठी ती नेहमी पौष्टिक आहार घेते. तसेच, आहाराचे योग्य संतुलन राखते.

दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करणारी अनुष्का दिवसातून किमान ७-८ ग्लास पाणी पिते.

अनुष्का जेवणासोबत फळे आणि भाज्या खाते. तसेच ती फळांचा रस देखील पिते.

अनुष्का शर्मा रात्रीच्या जेवणात हलके आणि पचनास मदत करणारे पदार्थ सामील करते. 

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!