‘आनंदी गोपाळ’ फेम भाग्यश्री मिलिंद सध्या काय करते?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 07, 2024

Hindustan Times
Marathi

‘बालक पालक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मिलिंद. 

Photo: Instagram

भाग्यश्री मिलिंद ही मराठी चित्रपट विश्वातील काही अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo: Instagram

‘बालक-पालक’, ‘आनंदी गोपाळ’, ‘उबूंटू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये भाग्यश्री झळकली आहे. 

Photo: Instagram

दमदार अभिनयामुळे भाग्यश्री मिलिंद प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे.

Photo: Instagram

‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. 

Photo: Instagram

काही लोकप्रिय चित्रपटांनंतर भाग्यश्री मराठी मनोरंजन सृष्टीपासून दूर गेल्याचे दिसत आहे. 

Photo: Instagram

दुसरीकडे, अभिनेत्री सध्या गुजराती रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Photo: Instagram

‘एक छोकरी साव अनोखी’ या नाटकाद्वारे भाग्यश्री मिलिंद प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Photo: Instagram

भाग्यश्री या नाटकात मुख्य भूमिकेत असून, या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Photo: Instagram

‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!