तेजश्री प्रधाननं पहिल्या पगारातून काय घेतलं?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 22, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमुळे चर्चेत आहे.

Photo: Instagram

तेजश्री प्रधान हिने आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहे.

Photo: Instagram

तेजश्री प्रधान ही चाहत्यांची इतकी लाडकी आहे, की तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

Photo: Instagram

तेजश्री प्रधान हि नेहमीच आपल्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत असते. 

Photo: Instagram

छोट्या पडद्यावर गाजत असलेली तेजश्री प्रधान तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी लाखोंचं मानधन आकारते.

Photo: Instagram

आता तेजश्री प्रधान हिने आपल्या स्वप्नातील आणि आपल्याला आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी विकत घेतल्या.

Photo: Instagram

पण तेजश्रीने तिच्या पहिल्या पगारातून स्वतःसाठी खूप खास आणि आवडीची गोष्ट घेतली होती.

Photo: Instagram

पहिल्या पगारातून तेजश्री प्रधान हिने स्वतःसाठी आवडता टीशर्ट घेतला होता.

Photo: Instagram

सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे.

Photo: Instagram

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर