प्राजक्ता माळी प्रेमात पडण्याबद्दल काय म्हणाली?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 23, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अग्रस्थानी आहे. 

Photo: Instagram

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी प्राजक्ता माळी आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. 

Photo: Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता माळी नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते. 

Photo: Instagram

प्राजक्ता माळी चाहत्यांची इतकी लाडकी आहे की, तिच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं.

Photo: Instagram

नाटक, मालिका, वेब सीरिज, चित्रपट ते सूत्रसंचालन अशा प्रत्येक भूमिकेत तिने स्वतःला सिद्ध केले आहे. 

Photo: Instagram

प्राजक्ता माळी अजूनही सिंगल आहे. मात्र, काहीच दिवसांपूर्वी आपला ब्रेकअप झाल्याचा खुलासा तिने नुकताच केला.

Photo: Instagram

प्राजक्ता माळी लग्न कधी करणार?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडत असतो. 

Photo: Instagram

यावर बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली की, ’कधीकधी मी प्रेमात पडते, पण भविष्याचा विचारून करून स्वतः रोखते.’

Photo: Instagram

प्रेमाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, पाच सहा वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडले होते.

Photo: Instagram

पण, नंतर प्राजक्ताला कळलं की, तो माझ्याशी खोटं बोलतोय आणि मग त्यांचा ब्रेकअप झाला.

Photo: Instagram

त्यामुळे आजकाल मला एकटं राहणं खूप जास्त आवडू लागलं आहे, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

Photo: Instagram

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay