लग्न दीर्घकाळ टिकविण्यासाठी टिप्स!

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 14, 2024

Hindustan Times
Marathi

प्रथम हे समजून घ्या की आपल्या जीवनातील समस्यांचे कारण आपणच आहोत.

पती-पत्नीमध्ये लहानसहान भांडणे झाली तर बोलेन सोडू नकात. डिस्कशन करा. 

पती-पत्नी दोघांनीही एकमेकांना कामात मदत करावी.

सुखी जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. पती-पत्नीमधील अनावश्यक खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे योग्यरीत्या पैसा खर्च करा. 

 திருமண உறவில் ஆணோ பெண்ணோ ஒருவருக்கு ஒருவர் மரியாதையுடன் நடந்துகொள்ள வேண்டும்

राग आला तर त्यावर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे समस्या सोडवा.

वैवाहिक जीवनात एखाद्याच्या मताचा दुसऱ्याने आदर केला पाहिजे. हट्टी होऊ नका. किमान थोडे लवचिकतेने जगायला शिकले पाहिजे.

लक्षात घ्या कोणत्याही गोष्टींवर शांतपणे चर्चा करून मार्ग काढता येतो. 

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels