कौटुंबिक जबाबदारी असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये असतात हे गुण!

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 29, 2024

Hindustan Times
Marathi

कोणाशीही स्वतःची तुलना ते करणार नाहीत.

ते साधे जीवन जगतील

ध्येय गाठण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात

या लोकांना जास्त मित्र नसतात जे  अडचणी आणि नुकसानात सहभागी होतात

ते भूतकाळातील चुकांमधून शिकतात आणि पुन्हा तेच कार्य दिल्यास ते प्रभावीपणे व्यवस्थापित करतात

आनंदी राहण्यासाठी पैसा ही काही मोठी गोष्ट नाही हे त्यांना समजते

अशी लोक खूप प्रामाणिक राहतात आणि नेहमी प्रगती करतात.  

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान