चिकू खाल्ल्याने मिळते ऊर्जा, अशक्तपणा होतो दूर, जाणून घ्या फायदे !
By
Tejashree Tanaji Gaikwad
Jan 23, 2024
Hindustan Times
Marathi
यामध्ये जीवनसत्त्वे अ आणि क असतात
यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते
प्रतिकारशक्ती वाढते
चिकूमध्ये आढळणारे घटक मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवण्यास मदत करतात. यामुळे मेंदू निरोगी राहतो.
रक्तस्त्राव दूर करते
चिकूमध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि व्हिटॅमिन ए आढळते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.
याच्या सेवनाने वजन सहज कमी करता येते.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा