मोहरी खाण्याचे फायदे!

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 03, 2024

Hindustan Times
Marathi

मोहरी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे

यामध्ये फायबर जास्त प्रमाणत असते 

खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवते

रक्तपेशी निर्माण होतात

खोकला नियंत्रित करते

हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते

पचनाचे विकार दूर करतात

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay