भुईमुगाच्या शेंगाचे फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 24, 2024

Hindustan Times
Marathi

शेंगदाण्याला गरीब माणसाचा बदाम म्हणतात

आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाणे हृदयासाठी चांगले असते

बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही

आतड्याचा कर्करोग होत नाही

लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये शेंगदाणे महत्त्वाची भूमिका बजावते

यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियम असतात

शेंगदाणे व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस समृद्ध असतात 

फिट राहण्यासाठी अनुष्का शर्मा काय करते?