कलिंगड खाण्याचे फायदे! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 16, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळा सुरू झाला आहे. कलिंगड हे असेच एक फळ आहे जे उन्हाळ्यात खाल्ल्यास अनेक फायदे मिळतात.

दृष्टी सुधारते

हिरड्यांचे रक्षण करते 

ओठांना कोरडेपणापासून वाचवते 

शरीरातील ऍलर्जी कमी करते.

रक्तदाब नियंत्रित करते

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?