१०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये २४ ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. त्यात १६ ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेट्स असतात. या दोन प्रकारची चरबी ही आपल्या शरीरासाठी चांगली असते. बदामापेक्षा शेंगदाण्यामध्ये फायदेशीर फॅट्स जास्त असतात. शेंगदाण्यातील ओमेगा-३ घटक आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
Pexels