कोबी शरीरातील अनेक आजार दूर करण्यास मदत करते.

Pexels

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 22, 2024

Hindustan Times
Marathi

कोबीमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते.

Pexels

कोबी दृष्टीसाठी उत्तम आहे. 

Pexels

मूळव्याधचा धोका कमी होतो.

Pexels

अपचन दूर करते आणि पोटदुखीचा त्रास होतो

Pexels

त्वचेची चमक वाढण्यास मदत होते

कोबीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे त्वचेसाठी उपयुक्त आहेत. हे नियमितपणे खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि पिंपल्सही दूर होतात.

pixa bay

रजोनिवृत्ती दरम्यान होणारे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या नुकसानाची भरपाई कोबी करते.

Pexels

नसा मजबूत करते.

संसर्गजन्य रोग प्रतिबंधित करते. 

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या