हिरव्या माठाची भाजी खाण्याचे फायदे!

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 18, 2024

Hindustan Times
Marathi

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे 

नसा मजबूत करते

शरीराला उत्तेजित करते

शरीराला थंडावा देते

पचन सुधारते 

बद्धकोष्ठता दूर करते

महिलांसाठी याचे सर्वोत्तम ठरते. 

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी आहे तरी कोण?