कणसामध्ये योग्य प्रमाणात कर्बोदके आणि कॅलरीज असतात. जर तुम्ही नियमितपणे कणीस खाल्ले तर तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतील.
pixa bay
डोळ्यांचे संरक्षण करते.
pixa bay
कणसात फॅट कमी असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.
pixa bay
कणसामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो
pixa bay
कणसामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे नैराश्य टाळता येते.
pixa bay
अन्न सहज पचण्यास मदत करते, बद्धकोष्ठतेची समस्या टाळली जाते.
pixa bay
कणसामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे मूळव्याध प्रतिबंध होतो.
pixa bay
शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते आणि अशक्तपणाची कमतरता लवकर दूर होते.
pixa bay
माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी