काळ्या मिरीचे फायदे 

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 19, 2024

Hindustan Times
Marathi

रोजच्या आहारात मिरीचा समावेश केल्यास सर्दी बरी होऊ शकते

शरीराचे वजन नियंत्रणात राहते

पोटातील आम्ल कमी करते

पचनाच्या समस्या दूर करतात

तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रक्त शुद्ध होण्यास मदत होते

शरीरात जमा झालेली नको असलेली चरबी वितळेल

देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी!