दिवसातून फक्त एक ग्लास कोरफडीचा रस प्या! मिळतील अनेक फायदे 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 01, 2024

Hindustan Times
Marathi

कोरफडीचा रस प्यायल्याने शरीर स्वच्छ होते.

pixa bay

पचनशक्ती वाढते

pixa bay

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

pixa bay

पोट स्वच्छ करते  

pixa bay

त्वचेची चमक मेंटेन करते 

pixa bay

केसांची वाढ होण्यास मदत होते 

pixa bay

पीरियड सायकल नियमित ठेवण्यास मदत करते 

pixa bay

डोळ्यांचे आजार बरे होतात

pixa bay

कोरफडीमुळे शरीरातील उष्णता कमी होते

pixa bay

शरीराला शक्ती देते

pixa bay

मोनालिसाने ग्रीन मिनी ड्रेसमध्ये लगावला ग्लॅमरचा तडका

Instagram