चवळी किंवा माठाची भाजी अशा नावाने ओळखली जाणारी भाजी अनेक शाररिक फायदे देते. हिवाळ्यात तर आवर्जून या भाजीचे सेवन करावे.