रोज पिस्ता खाण्याचे फायदे!

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 11, 2024

Hindustan Times
Marathi

पिस्त्यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६ यांसह भरपूर पोषक असतात.

पिस्ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

हा सुका मेवा अँटिऑक्सिडेंट आहे आणि कर्करोगाचा धोका कमी करते

कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुरळीत राहते

पिस्ता हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगला आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान