अंजीर खाण्याचे काय आहेत फायदे?
By
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 19, 2024
Hindustan Times
Marathi
फायबर आणि लोह यात मुबलक प्रमाणत असते
रक्तातील साखरेची पातळी मेंटेन ठेवते
हृदय निरोगी बनवते
पचनशक्ती वाढते
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
हाडे मजबूत होतात
ॲनिमिया बरा करते
पोटाचे आरोग्य राखते
गाबा कसोटी किती वाजता सुरू होणार?
पुढील स्टोरी क्लिक करा