कोथिंबीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

जेवणाची चव वाढवणाऱ्या कोथिंबिरीचे अनेक फायदे आहेत. 

pixa bay

कोथिंबीर निरोगी दृष्टीसाठी खूप फायदेशीर ठरते. कोथिंबीर डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमधील कोरडेपणा दूर करते आणि डोळे मजबूत करतात.

pixa bay

गरोदर महिलांनी गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून कोथिंबीर खाल्ल्यास बाळ निरोगी होते.

pixa bay

पोटदुखी, जुलाब, आतड्यांतील पेटके, गॅस किंवा मळमळ यासारख्या विविध पाचन समस्यांसाठी कोथिंबीर उत्तम औषध म्हणून काम करते. 

pixa bay

कोथिंबीरचे नियमित सेवन केल्याने एल. डी. एल सारखे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरले जाते. चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यात मदत करते.

pixa bay

कोथिंबीरीच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

pixa bay

कोथिंबीरीत फायबरचे प्रमाण जास्त असते. ते शरीराच्या पचनशक्तीला चालना देतात आणि खाल्लेले अन्न पचवण्यास मदत करतात.

pixa bay

हे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते

pixa bay

आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ यासारख्या समस्याही कोथिंबीर बरे करते.

pixa bay

हे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते

pixa bay

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ