उकडलेल्या केळीचे आरोग्यासाठी आहेत फायदे 

Image Credit Unsplash

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 26, 2023

Hindustan Times
Marathi

केळीच्या सालीसह केळी उकडून घ्या. 

Image Credit Unsplash

उकडल्यावर केळी अधिक मऊ, मलईदार बनते.

Image Credit Unsplash

या उकडलेल्या केळीमध्ये पीनट बटर, मध, दालचिनी पावडर घालून खाऊ शकता. 

Image Credit Unsplash

उकडलेली केळी खाल्ल्याने स्ट्रेस दूर होतो.

Image Credit Unsplash

आणखी एक फायदा म्हणजे केळी पाचन सुधारते.

Image Credit Unsplash

बद्धकोष्ठता किंवा खोकल्याचा त्रास असलेल्यांसाठी केळी उपयुक्त ठरते. 

Image Credit Unsplash

उकडलेले केळे अतिसारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

Image Credit Unsplash

केशर खाण्याचे फायदे 

Pexels