पपईच्या पानाचे 'हे' भन्नाट फायदे महितीयत?
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
पपईच्या पानांमुळे कर्करोगाचा पहिला टप्पा बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
pixa bay
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अशा प्राणघातक आजारावर उपचार करण्यासाठी पपईची पाने उपयोगी आहेत.
pixa bay
पपईच्या पानांचा रस यकृत, स्वादुपिंड आणि फुफ्फुसाचे आजार बरे करतो. पपईची पाने डेंग्यूच्या रुग्णांना देखील फायदेशीर आहेत.
pixa bay
पपईची पाने उन्हात वाळवून बारीक वाटून घ्या. त्याच्या गोळ्या बनवून दिवसातून २ वेळा घेऊ शकता.
pixa bay
पपईच्या पानाचा उपयोग रक्तातील प्लेटलेटची संख्या योग्य पातळीवर ठेवण्यासाठी केला जातो.
pixa bay
पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई भरपूर प्रमाणात असते. तसेच फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीन्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
pixa bay
परंतु गर्भवती महिलांनी हे पान खाणे टाळावे. तसेच, ज्यांना इतर समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपईचे पान घेणे चांगले.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा