ड्रॅगन फ्रूटचे 'हे' भन्नाट फायदे महितीयत?

By Harshada Bhirvandekar
Feb 10, 2025

Hindustan Times
Marathi

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्य फायदे होतात, असे म्हटले जाते.

pixa bay

ड्रॅगन फ्रूट हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

pixabay

हे फळ आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि संक्रमणाच्या प्रभावापासून आपले संरक्षण करते.

pixa bay

ड्रॅगन फ्रूटमध्ये कमी प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते हाडांच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी चांगले असते.

pixabay

ड्रॅगन फ्रूटच्या बियांमध्ये लोह असल्यामुळे आपल्या शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते.

pixabay

ड्रॅगन फ्रूटमधील मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते.

pixabay

ड्रॅगन फ्रूटमधील अँटिऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

pixa bay

ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपले पाचन तंत्र संतुलित राहते.

pixabay

देवी-देवतांचे स्वप्न 'या' गोष्टीचे देतात संकेत